MEMORY BOX Ep. 14: ft. Prajakta Mali | Celebrity Memory Lane | Hasya Jatra | Julun Yeti Reshimgathi

2021-08-02 4

भरतनाट्यमच्या फायनल परीक्षेला प्राजक्ताने घातलेला गोंधळ, हास्यजत्रेच्या सेटवरील 'फरसाण' किस्सा अशा अनेक आठवणी अभिनेत्री प्राजक्ता माळीने मेमरीबॉक्समध्ये शेअर केल्या. प्राजक्ताच्या मेमरीलेनमधील या आठवणींविषयी जाणून घेऊया मेमरीबॉक्सच्या चौदाच्या एपिसोडमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, VIdeo Editor- Ganesh Thale